Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बागलकोटमध्ये झालेल्या स्पर्धेत बेळगावच्या कन्येचा द्वितीय क्रमांक

बेळगाव : आर एल एस महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि शास्त्री नगर येथील रहिवासी असलेल्या मयुरी बाळेकुंद्री हिने नृत्य स्पर्धेत लावणी प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिने बागलकोट येथे पार पडलेल्या नृत्य स्पर्धेत लावणी प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यावेळी तिला 5000 रूपये आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनी पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धा

चंदगड (एस. के. पाटील) : निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई तसेच पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ऍड्व्हेंचर एल.एल.पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी स्पर्धा …

Read More »

राष्ट्रपती राजवटीची मागणी म्हणजे वैचारिक दिवाळखोरी : दीपक दळवी

27 जून रोजी विराट मोर्चाने राज्य सरकारला उत्तर बेळगाव : बंद खोलीत कायद्याची कलमे पढवून पाठविलेल्यांचा मध्यवर्तीच्या अध्यक्षांनी खरमरीत समाचार घेतला आहे. हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी मध्यवर्तीसह इतर घटक समित्या उपस्थित होत्या मात्र स्वतःला नेते म्हणवून घेणारी काही मंडळी समितीच्या तत्वांशी एकनिष्ठ नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे नेते असेच दोन्ही …

Read More »