नवी दिल्ली : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने आज जबरदस्त कामगिरी करत इंडोनेशियाला 16-0 अशी धूळ चारली आहे. या विजयासह भारतीय संघाने ‘सुपर-4’ मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताच्या दमदार विजयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे आणि पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप-2023 स्पर्धेतून …
Read More »Recent Posts
कर्नाटकात पुन्हा ’हिजाब’ वाद! स्कार्फ बंदीवरुन मंगळूर विद्यापीठात तणाव
मंगळूर : कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ वाद सुरु झाला आहे. मंगळूर विद्यापीठाने सध्याच्या गणवेश नियमात सुधारणा केली आहे. यानुसार विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि वर्गात डोक्यावर स्कार्फ घालण्यावर बंदी घातली आहे. पण या निर्णयाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नवा …
Read More »अंतिम फेरीसाठी चुरस!; आज ‘क्वालिफायर-2’ सामन्यात राजस्थान-बंगळूरु आमनेसामने
अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे बलाढ्य संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शुक्रवारी ‘क्वालिफायर-2’च्या सामन्यात आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे विजयासह अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य असेल. अखेरच्या चारपैकी तीन साखळी सामने जिंकल्यानंतर बंगळूरुने ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 14 धावांनी पराभूत केले. दुसरीकडे, ‘क्वालिफायर-1’मध्ये गुजरात टायटन्सकडून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta