Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कारदगा ग्रामपंचायत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

निपाणी (वार्ता) : कारदगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्ष पदी राजू खिचडे तर उपाध्यक्षपदी मंगल डांगे यांची निवड झाली आहे. काल मित्र बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तर युवा नेते उत्तम पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. या नंतर  युवा नेते उत्तम पाटील यांनी कारदगा ग्रामपंचायतीचे नूतन अधक्ष …

Read More »

कोगनोळी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

कोगनोळी : येथील श्री वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल कोगनोळीचा सन 2001-2 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आर. के. नवाळे हे होते. सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचे पाय पूजन केले. रामकृष्ण कांबळे यांनी स्वागत तर मीनाक्षी भाकरे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित …

Read More »

जैन समाजाला सवलतींसाठी प्रयत्न

आ. श्रीमंत पाटील : उगार खुर्दला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : अल्पसंख्याकांच्या यादीत येणारा जैन समाज आपल्या राज्यात मोठा आहे. मंत्रीपदी असताना या समाजाला विविध शासकीय सवलती व सुविधा मिळाव्यात, यासाठी भरपूर प्रयत्न केले. यापुढेही त्यांना सवलती मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आ. …

Read More »