दलित नेते मल्लेश चौगुले : निपाणीत कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेल्या कर्नाटकातील सुमारे दहा ठिकाणी स्मारक बांधण्यासाठी कर्नाटक सरकारने १०० कोटी तरतूद केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निपाणी येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण होणार असल्याची माहिती बेळगाव येथील …
Read More »Recent Posts
भरतेशच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
बेळगाव : येथील डी. वाय. चौगुले भरतेश स्कूलच्या 1997 साली दहावी पास झालेल्या मराठी माध्यम विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम गेल्या रविवारी तिळकवाडी येथील हॉटेल बॅक बेंचर्समध्ये संपन्न झाला. 1997 सालचे विद्यार्थी ज्ञानदान केलेले शिक्षक सर्वश्री के. एल. दिवटे, बी. एल. सायनेकर, विजय परांजपे, ए. व्ही. चौगुले, अनंत लाड व एम. टी. …
Read More »हुतात्मा दिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे तालुका समितीच्या बैठकीत निर्धार
बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी येत्या 1 जून 2022 रोजी आयोजित कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबरोबरच या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी विभागवार गावोगावी बैठका घेण्याचा निर्णय आज झालेल्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. येत्या 1 जून रोजी कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta