Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बिहारमध्ये राजकीय खळबळ; ७२ तास आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

पटना : बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला लालू प्रसाद यादवांचं राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात युद्धच छेडलं. तर दुसऱ्या बाजूला भाजपासोबत युती करून सरकार चालवणारे नीतिश कुमार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे आता बिहारच्या सत्ताकारणात बदल होणार …

Read More »

इंधन करात आणखी कपात करण्याबाबत विचार करू

बसवराज बोम्मई; कर्नाटकात सर्वाधिक एफडीआय, मुख्यमंत्री दावोस भेटीवर बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर आमचे सरकार इंधन करात आणखी कपात करण्याचा विचार करेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी सांगितले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत भाग घेण्यासाठी दावोस या स्विस स्की रिसॉर्ट शहराला भेट देण्याआधी …

Read More »

पैसा जिंकला.. मानुष्की हारली : संतोष मुडशी.

संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत भाजपने लोकांना पैशाचे आमिष दाखवून एकगठ्ठा मते मिळविली आहेत. निवडणुकीत पैसा जिंकला,मानुष्की हारल्याचे स्पष्ट झाल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले प्रभागाची साधी निवडणूक भाजपा नेत्यांनी प्रतिष्ठेची केली. निवडणुकीत लाखो रुपयांची …

Read More »