मुंबई : राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज पहिल्यांदाच यासंदर्भात संजय राऊतांनी उघडपणे भाष्य केलं. त्यामुळे आता संभाजीराजे …
Read More »Recent Posts
भ्रष्टाचारप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी, २६ रोजी न्यायालय सुनावणार शिक्षा
नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेप्रकरणी दोषी ठरले आहेत. याप्रकरणी २६ मे रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. याकडे हरियाणातील राजकीय वुर्तळाचे लक्ष वेधले आहे. १९९७ मध्ये भ्रष्टाचार प्रकरणी सिरसा येथे गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी २००६ मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. २०१० …
Read More »एकसंघ होऊन निवडणूक लढविण्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची सूचना
बेळगाव : वायव्य पदवीधर मतदार, शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित नेत्यांना सर्वांनी एकसंघ होऊन निवडणूक लढविण्याची कडक सूचना प्रल्हाद जोशींनी दिली. बेळगाव जिल्ह्यात भाजपात दुफळी झाल्याचे दिसून येत आहे. या दुफळी मोडीत काढून पक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta