पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या 15 ठिकाणी सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकले. शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर एक टीम 10 सर्कुलर रोड इथंही पोहोचली आहे. जे राबडी देवी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. तिथेही पथक तपास करत असल्याची माहिती आहे. राबडी निवासस्थानी …
Read More »Recent Posts
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
गोंडा : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. मात्र, त्यांनी ट्विट करून तूर्तास आपण हा दौरा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यानंतर राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याला कडाडून विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली …
Read More »बिग बी, शाहरुख खानसह 4 स्टार्स कोर्टात आरोपीच्या पिंजर्यात
मुंबई : गुटखा आणि पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे बॉलिवूडच्या 4 स्टार्सवर सोशल मीडियामधून खूप टीका झाली. पण आता या अडचणी अजून वाढताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्या विरोधात बिहार कोर्टात केस दाखल केली गेलीय. मुजफ्फरच्या सामाजिक कार्यकर्ता तमन्ना हाश्मी यांनी हा खटला दाखल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta