मुंबई : आयपीएल २०२२ च्या ६६ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ धावांनी पराभव केला. यावेळी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊच्या संघात तीन बदल करण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने १९ षटकांत एकही विकेट न गमावता २१० …
Read More »Recent Posts
सौंदलगा येथील लक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा 19 पासून
सौंदलगा : येथील जागृत देवस्थान श्री लक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा आज गुरुवार पासून सुरुवात होत असून गुरुवार ता. 19 रोजी सकाळी 10 वाजता श्री लक्ष्मी देवीची स्थापना व पुजा मंदिरामध्ये होणार असून यानंतर या दिवशी दिवसभर गोडा नैवेद्य ग्रामस्थ कडुन दाखवण्यात येणार आहे. शुक्रवार ता. 20 रोजी सकाळी 8 वाजता …
Read More »मास्टर्स राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लबचे यश
बेळगाव : बेंगलोर येथील पादुकोण द्रविड सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडिया मास्टर नॅशनल पॅन जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूनी भरघोस यश मिळवले आहे. या स्पर्धेत बेळगाव स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंनी एकूण 18 पदके पटकावली आहेत यात 12 सुवर्ण 5 रौप्य 1 कांस्य पदक प्राप्त केले. ही स्पर्धा 25 वर्षे ते 95 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta