बेळगाव : क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यातर्फे उद्या गुरुवार दि. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता अ. भा. क्षत्रिय मराठा समाजाचे धर्मगुरू प.पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाटील गार्डन करंबळ क्रास खानापूर येथे सदर गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमापूर्वी उद्या …
Read More »Recent Posts
माजी सैनिक सदाशिव शेटके यांचे आमरण उपोषण
निपाणी : देशसेवा बजावलेल्या हादनाळचे माजी सैनिक सदाशिव शेटके यांना निपाणीचे प्रशासन आणि खासदार, आमदार मंत्री महोदय यांच्याकडून न्यायच मिळेना. या अन्यायाच्या विरोधात त्यांनी बुधवार 25 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता निपाणी तहसीलदार ऑफिससमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय घेतला. माजी सैनिक सदाशिव शेटके हे स्वत:च्या स्वार्थासाठी उपोषण करत …
Read More »संकेश्वर प्रभाग 13 काँग्रेसकडून मतदारांच्या गाठीभेटी..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 पोटनिवडणुकीत काँग्रेसने मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जादा लक्ष केंद्रित केलेले दिसताहे. येथील काँग्रेसचे उमेदवार अॅड प्रविण नेसरी यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी गाडगी गल्ली, चाटे गल्लीत सभा घेऊन प्रविण नेसरी यांना आशीर्वाद करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर ए. बी. पाटील यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta