Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर प्रभाग 13 प्रचारात भाजपची आघाडी….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 पोटनिवडणूक प्रचारात भाजपने आघाडी मिळविलेली दिसत आहे. येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांच्या प्रचारार्थ माजी खासदार रमेश कत्ती, भाजपचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश नेरली, पवन कत्ती, राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसवराज बागलकोटी, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित …

Read More »

कपिलेश्वर कॉलनीतून अ‍ॅक्टिव्हा चोरीला

बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर कॉलनी येथून घरासमोर लावलेली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चोरीला गेलेली अ‍ॅक्टिव्हा दुचाकी कपिलेश्वर कॉलनी येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीकांत देसुरकर यांच्या मालकीची आहे. काल मंगळवारी रात्री देसुरकर यांनी आपली अ‍ॅक्टिव्हा (क्र. केए 22 …

Read More »

वायव्य पदवीधर मतक्षेत्रातील भाजपा उमेदवार हनमंत निराणी यांच्या प्रचारार्थ पूर्वतयारी बैठक संपन्न

बेळगाव : वायव्य पदवीधर मतक्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. हनमंत निराणी यांच्या प्रचारार्थ निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयमध्ये बैठक संपन्न झाली. याप्रसंगी हनमंत निराणी म्हणाले, मागच्या वेळेला तुम्ही सर्वांनी प्रयत्न करून मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिला आहात. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून आणखी एक संधी दिली आहे. तेव्हा …

Read More »