Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत ’नरेंद्र चषक’ फुटबॉल स्पर्धा 24 पासून

दिवंगत नितीन शिंदे जयंतीचे निमित्त : शिंदे परिवारातर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अ‍ॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार असून विजेत्या संघांना …

Read More »

पोलीस बंदोबस्तात गव्हाणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

तहसीलदारांची उपस्थिती : अनेक ठिकाणची अतिक्रमणे हटवली निपाणी (वार्ता) : पट्टणकुडी ते गव्हाण हा रस्ता बर्‍याच वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. पीएमआरवाय योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होणार होते. रस्त्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यावर गव्हाण येथील काही नागरिकांनी या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले होते. संबंधित अतिक्रमण काढून घेण्यासाठी प्रशासनातर्फे त्यांना नोटीस पाठवण्यात …

Read More »

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणासंदर्भात बेळगावमध्ये आंदोलन

बेळगाव : ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात आज बेळगावमध्ये एसडीपीआय कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे मुस्लिम पक्षाचे म्हणणे असून आज बेळगावमध्ये यासंदर्भात एसडीपीआय संघटनेने आंदोलन छेडले होते. यावेळी …

Read More »