संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटच्या खुल्या जागेने भाजी व्यापारी, भाजीपाला उत्पादक शेतकरी, हमाल यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्यांना श्रीमंत बनविल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटच्या ३० व्या वर्धापनदिन समारंभात सहभागी श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. निडसोसी मठाचे …
Read More »Recent Posts
गस्टोळी कॅनलचा पाणी पुरवठा त्वरीत करावा
भरमानी पाटील यांची मागणी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सर्वात जुना गस्टोळी कॅनल तुटून गेल्याने सहा महिन्यापासुन गस्टोळी परिसरातील विजयनगर, गस्टोळी, गस्टोळी दट्टी, भुरूनकी, चिंचवाड, मास्केनट्टी, करकट्टी आदीसह अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला. याला वाचता फोडण्यासाठी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी गस्टोळी कॅनलची समस्या …
Read More »ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटरचे उद्घाटन उत्साहात
बेळगाव : बेळगाव शहरातील ‘ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटर’ या संस्थेचा उद्घाटन समारंभ टिळक चौक येथे अलीकडेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटरच्या या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार, गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान बेळगाव ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta