मांड्या : बनारसमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा वाद ताजा असताना आता कर्नाटकातील मांड्या येथे बांधलेल्या जामा मशिदीवरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. टिपू सुलतानने हनुमानाचं मंदिर पाडून त्याठिकाणी ही मशीद बांधली असल्याचा दावा एका हिंदुत्ववादी गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ही मशीद पुन्हा हिंदूंच्या …
Read More »Recent Posts
दिल्ली कॅपिटल्सची पंजाब किंग्जवर १७ धावांनी मात
विजयानंतर घेतली थेट चौथ्या क्रमांकावर उडी मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्ली संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानापासून थेट चौथ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात पराभव झाल्यामुळे पंबाज किंग्ज हा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर झाली …
Read More »बजरंग दल कार्यकर्त्यांचा बंदुकीसोबत सराव, शिबिरातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
बेंगळुरू : सध्या सोशल मीडियावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहेत. संबंधित कार्यकर्त्यांना बजरंग दलाकडून त्रिशूल दीक्षा आणि एअर गनचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील पोन्नमपेट येथील साई शंकर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ५ ते ११ मे दरम्यान बजरंग …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta