Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी ब्लॉक काँग्रेस युवा अध्यक्षपदी अवधूत गुरव

निपाणी (वार्ता) : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, कर्नाटक युवक काँग्रेस अध्यक्ष महमद नालपाड, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या आदेशान्वये निपाणी ब्लॉक युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अवधूत गुरव यांची निवड करण्यात …

Read More »

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, गुरुवंदना उत्साहात संपन्न

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील आदर्श मराठी मुला-मुलींची शाळा आणि मार्कंडेय हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित मैत्री स्नेहसंमेलन व गुरुवंदना कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला पडला. कंग्राळी रोड जाफरवाडी येथील श्री समर्थ मंगल कार्यालयामध्ये रविवारी या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित …

Read More »

निपाणीत दोन वर्षानंतर शाळा परिसरात किलबिलाट

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी : शाळांमध्ये विविध उपक्रम निपाणी : गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद चालू होत्या. पण या वर्षी संसार कमी झाल्याने शहरासह ग्रामीण भागात सोमवार (ता.16) पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. त्यामुळे शाळा परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू …

Read More »