नवी दिल्ली : भारतीय संघाने बॅडमिंटनमध्ये आज ऐतिहासिक कामगिरी करत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत १४ वेळा अजिंक्यपद पटकावणार्या इंडोनेशिया संघाचा अंतिम सामन्यात 3-0 असा पराभव करत भारताने सुर्वणपदकावर आपली मोहर उमटवली. किदांबी श्रीकांत याने तिसरा गेम जिंकला आणि देशभरात उत्साहाला उधाण आलं. कारण ही स्पर्धा …
Read More »Recent Posts
राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टी
लखनौ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात केलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियनमधून (बीकेयू) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांचे बंधू नरेश टिकैत यांचीही अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. बीकेयूचे संस्थापक दिवंगत चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त …
Read More »मराठा एकता एक संघटनेचे राज्य मराठा विकास महामंडळाला निवेदन
बेळगाव : आज रविवार दिनांक 15/05/2022 रोजी कर्नाटक राज्यातील मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. एम. जी. मुळे यांचे बेळगावमध्ये मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर मराठा एकता एक संघटन बेळगाव अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सर्व पदाधिकारी या सर्वांसमवेत श्री. एम. जी. मुळे यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta