Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पंजाब किंग्जचा बंगळुरुवर ५४ धावांनी विजय, प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६० व्या लढतीत पंजाब किंग्जने बंगळुरु संघावर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पंजाबने विजयासाठी दिलेले २१० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची दमछाक झाली. वीस षटकांपर्यंत बंगळुरु संघ १५५ धावा करु शकला. पंजाबच्या लियाम लिव्हिगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो या फलंदाजांनी धडाकेबाज खेळी केल्यामुळेच पंजाबला विजयापर्यंत पोहोचता …

Read More »

मातृदिन आणि जागतिक परिचारिका दिन साजरा…

अलायन्स क्लब आणि संजीवनी फौंडेशनच्या वतीने आयोजन बेळगाव : अलायन्स क्लब आणि संजीवनी फौंडेशनच्या वतीने मातृदिन आणि जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर अला. डॉ. नविना शेट्टीगार, संजीवनी फौंडेशनच्या डॉ. सविता देगीनाळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या …

Read More »

महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे

बेळगाव : महाराष्ट्र सरकारने आपल्या धर्मादाय खात्यातून सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे अशा विनंतीवजा मागणी शहरातील बेळगाव ज्योतिर्लिंग भक्त मंडळींच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. नुकतेच बेळगाव दौऱ्यावर आलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »