संकेश्वर (महंमद मोमीन) : सुभाष रस्ता येथेच कडधान्याचं व्यापार करुन मी लहानाचा मोठा झालो आहे. आमच्या परिवारातील तिसरी पिढी येथेच व्यापारवृध्दी करणारी राहिली आहे. त्यामुळे मी बाहेरचा उमेदवार असल्याचे सांगणाऱ्यांनी ही गोष्ट प्रथम लक्षात घ्यायला हवी असल्याचे येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे …
Read More »Recent Posts
प्रभाग १३ च्या सर्वांगिण विकासासाठी निवडणूक रिंगणात : ॲड. प्रविण नेसरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगिण विकासासाठी निवडणूक रिंगणात असल्याचे येथील काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण एस. नेसरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले आमचे लाडके नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आपणाला निवडणूक लढविण्याची संधी मिळवून दिली आहे. त्यांचा आशीर्वाद आणि बहुमोल मार्गदर्शनाखाली आपण निवडणूक …
Read More »१६ मे पासून पुन्हा वाजणार शाळांची घंटा!
१९ मे रोजी एसएसएलसी परीक्षेचा निकाल बेंगलोर : एसएसएलसी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ येत्या १९ मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. त्याचप्रमाणे सोमवार १६ मे पासून कर्नाटकात शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. मडिकेरी येथे शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta