Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर राहता येणार नाही; काँग्रेसचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचं तीन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून सुरू होत आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आलं असून यासाठी काँग्रेसचे सर्व अधिकारी-पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. याच शिबिरात मोठे संस्थात्मक बदल घडणार असल्याची माहितीही मिळत आहे. या शिबिरामध्ये एक कुटुंब, एक तिकीट हा नवा नियम लागू होण्याचीही शक्यता …

Read More »

राष्ट्ररक्षणासाठी हिंसा हा छत्रपतींचा आदर्श : कालीचरण महाराजचं नवं विधान!

ठाणे : काही महिन्यांपूर्वी अर्थात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कालीचरण महाराज या नावाची जोरदार चर्चा झाली होती. त्याला कारण होतं कालीचरण महाराजनं महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील धर्मसंसदेमध्ये कालीचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर कालीचरणला छत्तीसगड पोलिसांनी थेट मध्यप्रदेशमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा …

Read More »

छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात; 2 पायलटांचा जागीच मृत्यू

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलट ए.पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा होते. प्रॅक्टिस दरम्यान हेलिकॉप्टर पुन्हा लँड केले जात होते, तेव्हा त्यामध्ये आग लागली आणि हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन पायलटांचा मृत्यू झाला. रायपूरचे जिल्ह्याचे एसपी प्रशांत अग्रवाल म्हणाले की, शहरातील माना क्षेत्रात …

Read More »