Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मोदी सरकारच्या काळात देशद्रोहाच्या तब्बल 96 टक्के केसेस दाखल!

सामाजिक कार्यकर्ते ’टार्गेट’ नवी दिल्ली : देशात 2010 ते 2021 या 11 वर्षांच्या काळात देशद्रोहाच्या कलमाखाली तब्बल 867 गुन्हे दाखल करण्यात आले. पंरतु, यापैकी केवळ 13 आरोपींविरोधात आरोप सिद्ध झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण 13 हजार आरोपींपैकी केवळ 0.1 टक्केच आरोपी दोषी आढळल्याची माहिती यासंबंधीची आकडेवारी ठेवणार्‍या ‘आर्टिकल 14’ …

Read More »

राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान!

नवी दिल्ली : राज्यसभेच्या 57 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी देण्यात आली. 57 जागांपैकी सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशातील असून त्याखालोखाल प्रत्येकी सहा जागा महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील आहेत. एकूण 15 राज्यातील 57 जागांसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, …

Read More »

संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावर सांडपाणी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. इकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचे गणेश परीट यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे वाहनधारकांची पंचाईत होतांना दिसत आहे. येथील कारेकाजी पेट्रोल पंप नजिकच्या संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. त्यातूनच दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची ये-जा चालू असते त्यामुळे …

Read More »