युवा नेते उत्तम पाटील : शिरगुप्पीत विविध कामांचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : बरीच वर्षे राजकारणातील विविध पदे भुषवूनही अजूनही दुर्गम भागातील पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वास्तू स्थिती असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण आपल्याकडे …
Read More »Recent Posts
शहरातील मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा
श्रीराम सेना हिंदुस्तान संघटना : शहर पोलिसांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरात असलेल्या मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने येथील शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांना देण्यात आले. परिसरातील अनेक मशीदवर बेकायदेशीर भोंगे आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी …
Read More »आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांच्या जन्मदिनानिमित्त पाठ्यपुस्तक व शालोपयोगी साहित्याचे वितरण
बेळगाव : ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शाळांना शालोपयोगी साहित्य आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करत अभिनव उपक्रम राबविण्यात आला. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा जन्मदिन अत्यंत विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. गुरुवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येणार्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तके आणि शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta