संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल येथे श्रीरामसेना हिन्दुस्तान आणि संकेश्वर आर्मी अभिमानी बळगतर्फे आर्मी परिक्षा लवकरात लवकर घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाची प्रत देशाचे संरक्षण मंत्री नामदार राजनाथ सिंह यांना उपतहसीलदार यांचेमार्फत पाठवून देण्यात आली आहे. उपतहसीलदार यांना निवेदन सादर करुन बोलताना श्रीरामसेना हिन्दुस्तान हुक्केरी तालुका अध्यक्ष …
Read More »Recent Posts
प्रभाग १३ ची निवडणूक नको समझोता हवा…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ चे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. उद्या गुरुवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. येथील दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या दुःखद घटनेचा विचार करता भाजपाचे नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, …
Read More »‘कवयित्री’ ममतादीदींना ‘साहित्य’ पुरस्कार!, प. बंगालमधील साहित्यिक भडकले
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पश्चिम बांगला अकादमीने उत्कृष्ट साहित्यासाठी पुरस्कार जाहीर केला. सरकारी कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदानही करण्यात आला. मात्र आता सरकारच्या या कृतीविरोधात अनेक साहित्यिक निषेध नोंदवत आहेत. या निषेधार्थ लेखक रत्न राशिद बंदोपाध्याय यांनी २०१९ मध्ये मिळालेला पुरस्कार परत केला आहे. तर साहित्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta