बेळगाव : बेळगावचे माजी महापौर विजय मोरे म्हणजे सामाजिक कार्याचा एक आदर्श आहेत. त्यांचे सामाजिक काम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे असेच आहे, असे गौरवोद्गार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले. चंदगड तालुक्यातील कुरणी येथे आज डॉ. जयवंत पाटील संचलित सावली आश्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मागील पंचवीस वर्षे बेळगावात शांताईच्या …
Read More »Recent Posts
बेळगाव बंटर संघाचा वर्धापन दिन उत्साहात
बेळगाव : बेळगाव शहरातील बंटर (नाडवर) संघाचा 38 वा वर्धापन दिन नुकताच न्यू गांधीनगर येथील बंटर भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील बंटर भवन येथे गेल्या रविवारी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बंटर (नाडवर) संघाचा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख …
Read More »मराठा बँकेची वाटचाल प्रशंसनीय : खासदार शरद पवार
बेळगाव : दिलेले कर्ज परतफेड न होण्याच्या आजच्या कठीण काळात ग्राहकांचे हित साधत बेळगावची मराठा को-ऑपरेटिव्ह बँक आज आपला अमृतमहोत्सव साजरा करत आहे ही प्रशंसनीय बाब असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी, संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 ला सुरु झालेल्या बेळगावातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta