नवी दिल्ली : राजद्रोहाचे कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशद्रोहाचा गुन्हा ठरवणार्या आयपीसीच्या कलम 124 अ च्या तरतुदींचा पुनर्विचार आणि पुनर्परीक्षण करण्याची परवानगी दिली आहे. जोपर्यंत पुनर्विचाराची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत 124 ए अंतर्गत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असेही निर्देश सर्वोच्च …
Read More »Recent Posts
भारतीय संघात दिनेश कार्तिक याला संधी शक्य?
मुंबई : क्रिकेट जगतात सध्या आयपीएल-2022 ची धूम आहे. कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष या लीगवर असले तरी सर्वांची नजर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्या टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेवर आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या मालिका खेळावयाच्या आहेत. यामुळे आयपीएलनंतर टीम इंडिया पूर्ण अॅक्शनमध्ये परतणार आहे. आयपीएलनंतर लागलीच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची …
Read More »लखनऊला ८२ धावांत गुंडाळून गुजरात टायटन्स प्ले-ऑफमध्ये दाखल
मुंबई : आयपीएल २०२२ च्या ५७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला आहे. गुजरातने हा सामना ६२ धावांनी जिंकला आणि आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ४ गडी गमावून १४४ धावा केल्या. आता लखनऊला विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. प्रत्युत्तरात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta