संकेश्वर (प्रतिनिधी) : चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी हे काॅंग्रेसच्या नेते मंडळींवर कमालीचे नाराज दिसत आहेत. आपण लवकरच काॅंग्रेसला रामराम करुन कन्नड संघटना बळकट करणार असल्याचे ते सांगताहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, संकेश्वरात काॅंग्रेस पक्ष संघटना बळकट करण्याऐवजी ती खिळखिळी करण्याचे कार्य केले जात आहे. पक्षाचा …
Read More »Recent Posts
सामान्य प्रसुतीसाठी योग करा : डाॅ. शामला पुजेरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : गरोदर महिलांनी (नाॅर्मल डिलेवरी) सामान्य प्रसुतीसाठी योग-प्राणायम करायला हवे असल्याचे डॉ. शामला पुजेरी यांनी सांगितले. संकेश्वर शासकीय रुग्णालयात गरोदर महिलांसाठी आयोजित योग शिबिरात बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर पतंजली योग समितीचे योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी गरोदरपणात महिलांनी कोणती आसने आणि प्राणायाम कसे करावे याची माहिती …
Read More »संकेश्वर प्रभाग १३ निवडणुकीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून आर. व्ही. ताळूर यांनी काम पाहिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी काॅंग्रेस, भाजपा उमेदवारांनी शक्ती प्रर्दशनाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta