बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सुकाणू समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण श्री. दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सध्या बेळगाव शहर आणि परिसरात सकल मराठा समाज संघटना मराठा समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. म. ए. समितीचे पदाधिकारी आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांच्यातही …
Read More »Recent Posts
किणये गावात महाराजांच्या मूर्तीचे अनावरण मोठ्या उत्साहात
बेळगाव : किणये येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण झाल्यावर पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी थोरराष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला उपस्थित अनेक …
Read More »ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जफेडीची मुदत वाढवून द्यावी : शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील चंदन होसूर येथील शेतकऱ्यांनी तालुका प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँकेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात यावी, असा आग्रह करण्यात आला आहे. बेळगावमधील महाद्वार रोडजवळील तालुका प्राथमिक सहकारी कृषी ग्रामविकास बँकेसमोर नेगीलयोगी संघाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. यासंदर्भात सुरेश …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta