कोगनोळी : लोकराजा श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या स्मृतीशताब्दी दिनाच्या निमित्ताने वीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. स्वागत प्रास्ताविक आर. आर. कुऱ्हाडे यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक रविकिरण नवाळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक जातीधर्मातील बारा बलुतेदार यांना …
Read More »Recent Posts
अनधिकृत इमारती लवकरच होणार नियमित
शहर स्थानिक संस्थात लवकरच अंमलबजावणी बंगळूर : राज्यातील शहरी भागातील अनधिकृत इमारती, अनधिकृत वसाहती आणि नकाशाला मंजूरी न घेता बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारती नियमित करण्यासाठी सरकारने गांभिर्याने विचार चालविला आहे. अशा इमारतीना एकाच वेळी दंड आकारून त्या रितसर (सक्रम) करण्याच्या योजनेची काही महिन्यांत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. राज्यभरातील नगर स्थानिक …
Read More »बेळगुंदीच्या इसमाचा राजगोळी येथे बुडून मृत्यू
बेळगाव : राजगोळी (ता. चंदगड) येथील एका विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल नागाप्पा पुजारी (वय 40 रा.शिवाजीनगर, बेळगुंदी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तो राजगोळी येथे गेला होता. त्यावेळी तो पोहण्यासाठी विहिरीत उतरला असण्याचा अंदाज आहे. मात्र त्यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उशिराने उघडकीस आली. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta