चंदगड : ग्रामपंचायत देवरवाडी येथे रयतेचे राजे, कलाप्रेमी, आरक्षणाचे जनक, प्रजापती, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच गीतांजली सुतार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावातील विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांबद्दल आदर भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी उपसरपंच गोविंद आढाव, ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव, बसवंत कांबळे, सदस्या जयश्री करडे, …
Read More »Recent Posts
नेत्यांचं डान्स आणि ढोलकी वादन….
संकेश्वर (महंमद मोमीन) : नुकतीच बसवजंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. बेल्लद बागेवाडी आणि हरगापूरगड येथील बसवजयंतीची चर्चा लोकांत चांगलीच रंगलेली दिसत आहे. बेल्लद बागेवाडीतील बसवजयंती मिरवणुकीत बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सिनेगितांच्या तालावर देहभान विसरून केलेले नृत्य लोकांत चांगलेच चर्चेत दिसत आहे. रमेश …
Read More »संकेश्वरात शाहू महाराजांना शंभर सेकंद स्तब्धतेने आदरांजली
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी चौकात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्ताने शंभर सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना ॲड. विक्रम कर्निंग म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज हे खरे समाज सुधारक, शिक्षणप्रेमी होते. त्यांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षणात सवलती मिळवून देऊन समाजाची उन्नती घडविण्याचे कार्य केले. गिरीश कुलकर्णी म्हणाले, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta