खानापूर : घोटगाळी ग्रामपंचायत येथील सदस्य श्री. रफिक हलशिकर यांनी कोणतीही वैद्यकीय पदवी घेतली नसताना स्वतः उत्तम डॉक्टर असल्याचा दावा करत काही पेशंटवर उपचार करत होते. त्यांना याबाबतीत अनेक वेळा विविध वैद्यकीय पथकाने रंगेहाथ पकडून समज देऊन सोडले होते. तरी लोकांच्या जीवाशी खेळ करायचा त्यांनी सोडला नाही. गावातील भोळ्या जनतेला …
Read More »Recent Posts
प्रभाग १३ साठी तात्याचं नाव आघाडीवर
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे बसवराज ऊर्फ तात्या बागलकोटी यांचे नाव आघाडीवर दिसत आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी सरकार नियुक्त नगरसेवक रोहण नेसरी इच्छूक असले तरी भाजपा हायकमांडच्या यादीत बसवराज बागलकोटी यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. बसवराज बागलकोटी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दर्शविला …
Read More »श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी
माजी मंत्री रमेश जारकीहोळी : अथणी येथे माध्यमांशी बोलताना केले भाकीत अथणी : माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी मिळण्याचे भाकीत माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी केले. गुरुवारी ते अथणी तालुक्याच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta