बेळगाव : शिवरायांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या अनेक शिवभक्तांची उदाहरणे आपण पहात आलो आहोत. तनामनात स्फूर्ती आणि शिवरायांच्या भक्तीने संचारलेल्या बेळगावमधील शिवभक्तांनी आपल्या घरावर शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. काल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तसेच परंपरेप्रमाणे साजर्या होणार्या शिवजयंतीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर नगर गाडेमार्ग, वडगाव येथील भूषण रमेश पाटील आणि संदीप रमेश पाटील …
Read More »Recent Posts
ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : ज्यांनी बाळासाहेबांना सोडले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाबाबतचा जुना व्हिडीओ राज ठाकरे यांनी ट्विट केला होता. बाळासाहेबांच्या भाषणाचे कॅसेट्स पाठवू त्या पहा. सर्व भोंगे बंद करा असे …
Read More »अखेर राणा दाम्पत्याला दिलासा, सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यायालयाने राणा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta