Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

नागनवाडीच्या प्रा. डॉ. गोपाळ गावडे यांचे अस्सल चंदगडी भाषेतील ‘उंबळट ‘ व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या उंबरठ्यावर

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘उंबळट’ हे प्रा. डॉ. गोपाळ ओमाणा गावडे (नागनवाडी, ता. चंदगड) यांनी लिहिलेल्या व्यक्तीचित्रणांचं पुस्तक स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर यांच्याकडून लवकरच प्रकाशित होत आहे. चंदगडी भाषेला मराठीची बोलीभाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. चंदगडीमध्ये ललित लेखन होऊ लागलेले आहे. परंतु पुस्तक रूपाने प्रकाशित होणारे ‘उंबळट’ हे पहिले व्यक्तीचित्रण …

Read More »

निपाणीत डॉल्बीच्या निनादात शिवजयंती मिरवणूक

आकर्षक किरणांचा झगमगाट : रात्री उशिरापर्यंत मिरवणूक निपाणी (विनायक पाटील) : काठेवाडी घोड्याचा नाच, लेझीमचा ताल, डॉल्बीचा आवाज, लेसर किरण, फिरत्या रंगमंचावरील स्क्रीन, फटाक्यांची आतषबाजी अशा बहुरंगी ढंगात निपाणीत प्रथमच मंगळवारी सायंकाळी शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्याचे पारणे फेडणारी ही मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी …

Read More »

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळच्या वतीने बसवेश्वर महाराजांना अभिवादन

बेळगाव : आज बसवेश्वर जयंती निमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळच्या वतीने जगदज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मिरवणुकीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. याप्रसंगी मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे (खजिनदार), गणेश दड्डीकर (उपाध्यक्ष), विकास कलघटगी (जनसंपर्क प्रमुख ), रतन मुचंडी, चिमणराव जाधव, पुंडलिक मोरे, बाबू कोल्हे, राजू पिंगट, श्रीधन …

Read More »