बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद कालसेकर हे होते. सभेमध्ये पुढील अडीच वर्षासाठी चेअरमनपदी जोतिबा गोविंद कालसेकर व व्हाईस चेअरमनपदी प्रकाश नागेंद्र सायनेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी चेअरमन श्री. संजय मासेकर व सर्व …
Read More »Recent Posts
संकेश्वरात ईदमध्ये भाईचाराचा संदेश…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) हर्षोल्लासात साजरी केली. मुस्लिम बांधवांना तब्बल दोन वर्षानंतर ईदगाहवर ईदची नमाज पठन करता आली. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांत मोठा आनंद पहावयास मिळाला. येथील सुन्नत जमातने नमाजमाळ येथील ईदगाहवर ईदची नमाज अदा केली. मोमीन समाज बांधवांनी अंकले रस्ता येथील ईदगाहवर …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांकडून एका वृद्धेला बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल
बेळगाव : जीवन संघर्ष फाऊंडेशन, फेसबुक फ्रेंड सर्कल आणि कॅम्प पोलिस स्टेशन टीम यांच्या समन्वयाने एका वृद्ध असामान्य महिलेला (वय 60) बिम्स हॉस्पिटल बेळगावमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी बेळगाव शहरात भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या हिंडलगा सुळगा येथील ग्रामस्थांनी या वृद्ध महिलेला प्रथमतः पाहिले. ती वाहने आणि नागरिकांवर दगडफेक करत होती. ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta