संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) हर्षोल्लासात साजरी केली. मुस्लिम बांधवांना तब्बल दोन वर्षानंतर ईदगाहवर ईदची नमाज पठन करता आली. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांत मोठा आनंद पहावयास मिळाला. येथील सुन्नत जमातने नमाजमाळ येथील ईदगाहवर ईदची नमाज अदा केली. मोमीन समाज बांधवांनी अंकले रस्ता येथील ईदगाहवर …
Read More »Recent Posts
सामाजिक कार्यकर्त्यांकडून एका वृद्धेला बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल
बेळगाव : जीवन संघर्ष फाऊंडेशन, फेसबुक फ्रेंड सर्कल आणि कॅम्प पोलिस स्टेशन टीम यांच्या समन्वयाने एका वृद्ध असामान्य महिलेला (वय 60) बिम्स हॉस्पिटल बेळगावमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी बेळगाव शहरात भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या हिंडलगा सुळगा येथील ग्रामस्थांनी या वृद्ध महिलेला प्रथमतः पाहिले. ती वाहने आणि नागरिकांवर दगडफेक करत होती. ती …
Read More »निपाणीत बसव जयंती उत्साहात
महादेव मंदिरात विविध कार्यक्रम : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात मंगळवारी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त विविध मंडळातर्फे कुडलसंगम येथून बसव ज्योत आणण्यात आली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बसव जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले. येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta