Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

लोकोपयोगी कामासाठी सदैव तत्पर

युवा नेते उत्तम पाटील : शेंडूरमध्ये विविध कामांचा प्रारंभ निपाणी : बरीच वर्षे राजकारणातील विविध पदे भुषवूनही अजूनही दुर्गम भागातील पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वास्तू स्थिती असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण आपल्याकडे कोणतीही …

Read More »

कर्नाटकात लवकरच मुख्यमंत्री बदल!

आम.बसनगौडा पाटील यत्नाळ यांचा गौप्यस्फोट विजापूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच खळबळ उडवून देणाऱ्या भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कर्नाटकात लवकरच मुख्यमंत्री बदल केला जाईल असा नवा गौप्यस्फोट केला आहे. यासंदर्भात विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले, राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री बदलासंदर्भात भाजप पक्षश्रेष्ठी आणि …

Read More »

पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांना शहापूर शिवजयंती मिरवणुकीचे निमंत्रण

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या उद्या बुधवारी काढण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची रीतसर निमंत्रण आज मंगळवारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुक उद्या बुधवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. …

Read More »