सौंदलगा : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तिन संघास नाबार्डकडून मंजूर झालेल्या बहुउद्देश सेवा केंद्राच्या इमारतीचा स्लॅब भरणी शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी.के. पी. एस. चे अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात सांगितले की, नाबार्डकडून बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्यातून आमच्या संघास बहूउद्देश …
Read More »Recent Posts
आंतरराष्ट्रीय परिषदेत जायंट्स मेन सन्मानित
बेळगाव : गेल्या छत्तीस वर्षांपासून लोकसेवेचे व्रत घेऊन समाजजीवनात काम करणार्या बेळगावच्या जायंट्स मेन या संघटनेला त्यांच्या सेवाकार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे जायंट्सचे आंतरराष्ट्रीय परिषद झाली नव्हती. यावर्षीची परिषद ही दमन सारख्या केंद्रशासित प्रदेशात झाली. तीन दिवस चाललेल्या परिषदेत जायंट्सच्या संघटनांनी कोणत्या पद्धतीने …
Read More »गर्लगुंजीत भंडार्याची उधळण करत लक्ष्मी, मर्याम्मा देवीच्या मुर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या लक्ष्मी आणि मर्याम्मा मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात लक्ष्मी आणि मर्याम्मा देवींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मंगळवारी दि. 3 मे रोजी गावची ग्रामदेवता माऊली मंदिरापासून मुर्तीच्या मिरवणुकीला मंगळवारी पहाटेपासून वाद्याच्या तालावर व भंडार्याची उधळण करत गावच्या पंचाच्या व मानकर्यांच्याहस्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta