बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांना विधीपूर्वक दुग्धाभिषेक व पुष्पहार आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते घालण्यात आला. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यंदाचे चित्ररथ मिरवणूक आव्हानात्मक असून शांततेने आणि सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे. शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि …
Read More »Recent Posts
नेव्ही बँडने केले बेळगावकरांना मंत्रमुग्ध!
बेळगाव : निवृत्त नौदल कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या द नेव्ही बँड कंसर्ट कार्यक्रमात उत्तम सादरीकरण करून नेव्ही बँडने उपस्थितांची मने जिंकली. आर. पी. डी. कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नेव्ही बँड कार्यक्रमात पंचवीसहून अधिक वादक सहभागी झाले होते. प्रारंभी राष्ट्रगीताची धून वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एकाहून एक …
Read More »गुरुवंदना कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने येळ्ळूरवासीय सहभागी होणार!
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले यांनी येळ्ळूरमध्ये मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाने आपला कार्यक्रम समजून सामील होण्याचे आवाहन केले. गुणवंत पाटील यांनी इतिहास समजून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta