पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार या मराठी भाषिक गावांचा समावेश महाराष्ट्रात व्हायलाच हवा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. आज महाराष्ट्र दिनी पुण्यात आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमानंतर बोलताना पवार म्हणाले, “सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार ही मराठी भाषक गावं …
Read More »Recent Posts
बेळगावात सिटूतर्फे कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ फेरी
बेळगाव : कामगारांशिवाय जगाची कल्पना करणे अशक्य आहे. कामगारांच्या घामाची खरी किंमत असू शकत नाही. आज 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. बेळगावात आज कामगार दिनानिमित्त सिटूतर्फे कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ फेरी काढण्यात आली. दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस मे दिवस किंवा आंतरराष्ट्रीय कामगार …
Read More »7 कोटींच्या विकासकामांना मंत्री कत्ती यांनी दिली चालना
हुक्केरी : हुक्केरी मतदारसंघात पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि लघु पाटबंधारे खात्याच्या योजना समर्पकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती वन तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते आज, रविवारी लघु पाटबंधारे खात्याच्या वतीने जाबापूर, हुल्लोळीहट्टी, अलूर के. एम., सोलापूर, होन्नीहळ्ळी गावात लहान बंधारे दुरुस्ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta