Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाड्यामधून निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा

बिजगर्णी ग्राम पंचायतकडून आंदोलन करण्याचा इशारा बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाड्यामधून किडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्य आहाराचे वितरण करण्यात येत आहे या विरोधात बिजगर्णी ग्रामपंचायतीने आवाज उठवला आहे. बेळगाव तालुका महिला आणि बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून वितरण करण्यात येणाऱ्या गरोदर महिला आणि लहान मुलांच्या आहाराचे वाटप करणाऱ्या त्या संस्थेची …

Read More »

जगन्नाथराव जोशी स्मारकाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

बेळगाव : बेळगावातील गुडशेड रोडजवळील जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचे भूमिपूजन गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगावातील गुडशेड रोडजवळ जनकल्याण ट्रस्टतर्फे बांधण्यात येत असलेल्या जगन्नाथराव जोशी जन्मशताब्दी स्मारक भवनाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना रा. स्व. संघाचे नेते मंगेश भेंडे म्हणाले, …

Read More »

संकेश्वरात कोकणची काळीमैना दाखल..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कोकणची काळीमैना (करवंदे) दाखल झाले आहेत. करवंदे थोडेसे महाग झालेले असले तरी लोक ते खरेदी करुन राणमेव्याचा आस्वाद घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. गतवर्षी पाच रुपयाला मिळणारे करवंदे यंदा दहा रुपयाला आणि दहा रुपयांचे करवंदे पंधरा रुपयाला विकत दिले जाताहेत. संकेश्वर बाजारात मोसमी फळातील आंबे, …

Read More »