बेळगाव : प्रसिद्ध उद्योजक आणि स्टार एअरलाइन्सचे संस्थापक संजय घोडावत यांनी स्टार एअरलाइन्सतर्फे मान्यताप्राप्त पत्रकारांसाठी हवाई प्रवासात २०% सवलत देण्याची महत्वाची घोषणा केली आहे. बेळगावात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्टार एअरलाइन्सचे संस्थापक आणि घोडावत उद्योग समूहाचे प्रमुख संजय घोडावत यांनी सांगितले की, कर्नाटकात राहणाऱ्या ऍक्रिडेशन कार्ड असलेल्या सर्व मान्यताप्राप्त पत्रकारांना कर्नाटकांतर्गत …
Read More »Recent Posts
शांताईला ५१,००० रुपयांची आर्थिक मदत
बेळगाव : मल्टीविस्टा या चेन्नईस्थित कंपनीने विशेषत: ऑटोमेशन मशिनरी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने बेळगाव येथील शांताई वृध्दाश्रमाला ५१००० रुपयांची देणगी दिली आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी माजी महापौर विजय मोरे, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व शांताईचे कार्याध्यक्ष यांना धनादेश सुपूर्द केला. यावेळी संचालक संतोष ममदापुरे, ऍलन मोरे उपस्थित होते. आज मल्टीविस्टा कंपनीने क्लब …
Read More »काकतीवेस रोड येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उचल
बेळगाव : काकतीवेस गल्ली, मेन रोड येथे रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवताच महापालिकेतर्फे या ठिकाणच्या कचऱ्याची उचल करून स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती फलक बसविण्यात आला. काकतीवेस गल्ली, मेन रोड येथे रस्त्याकडेला तिला कित्येक वर्षापासून आसपासच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta