बेळगाव : इमारतीच्या शेजारील घराची मातीची भिंत कोसळून एक कामगार ठार तर दुसरा कामगार जखमी झाला आहे. बेळगावातील मारुती गल्लीत हि दुर्घटना घडली. बेळगावातील मारुती गल्लीतील मारुती मंदिराच्या मागे असलेल्या वृंदावन हॉटेलजवळ एक भव्य वास्तू तयार होत आहे. इमारतीच्या शेजारी असलेल्या घराची भिंत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने एका बांधकाम …
Read More »Recent Posts
दुचाकी चोरट्यांना टिळकवाडी पोलिसांकडून अटक
बेळगाव : टिळकवाडी येथील कांता अपार्टमेंटच्या वाचमनने दुचाकी चोरी झाल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करून दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्या असून या …
Read More »भारतीय नौदल वाद्यवृंदाची संगीत मैफिल रविवारी
बेळगाव : माजी नौदल कर्मचारी संघटना बेळगाव यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 1 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय नौदल वाद्यवृंदाच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज मैदानावर भारतीय नौदल वाद्यवृंदच्या या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मैफलीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta