चेन्नई : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात उत्सवादरम्यान भाविकांना विजेचा धक्का बसला. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले. भाविक मंदिराच्या रथाला ओढत असताना विजेची तार अडकली. यामध्ये दोन लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या तंजावार जिल्ह्यात भगवान अय्यपाचा उत्सव म्हणजे ९४ वा अप्पर गुरुपूजा उत्सव २६ एप्रिलला मंगळवारी रात्री …
Read More »Recent Posts
छत्रपती शाहू महाराजांच्या कलेचा वारसा वृद्धींगत व्हावा : जिल्हाधिकारी राहूल रेखावार
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. त्यांनी वेगवेगळ्या कलांना, कलावंताना प्रोत्साहन दिले. छ. शाहू महाराजांच्या कलेचा वारसा अधिकाधिक वृद्धींगत व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या, ‘ …
Read More »कोगनोळीजवळ ट्रकची विद्युत खांबाला धडक
सुदैवाने जीवित हानी नाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर डिव्हायडरच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबाला ट्रकची धडक बसण्याची घटना मंगळवार तारीख 26 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारा ट्रक येथील कोगनोळी फाट्यावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta