बेळगावमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा बेळगाव : आपण ज्या भूमीवर जन्मलो, ज्या भूमीवर सर्व वस्तूंना आधार मिळतो, ती भूमी सर्वांसाठी मोठा आधार आहे. हि भूमी सुरक्षित ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जमीन हि परमेश्वराची देणगी आहे, असे मत वन्यजीव, पर्यावरण विकास मंचाचे प्रधान सचिव डॉ. डी. एन. मिसाळे यांनी …
Read More »Recent Posts
स्केटिंग स्पर्धेत खेळाडूंचे यश
बेळगाव : बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्यावतीने आणि वेणुग्राम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगाव यांच्या सहयोगाने केएलई संचालित लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर “रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2022” या स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. सामाजिक …
Read More »बेळगाव साहित्य संमेलनासाठी नवोदित कवींना संधी
३रे बेळगाव मराठी साहित्य संमेलन- २०२२ बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. सदर संमेलन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta