बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या वतीने युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवारी समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी साउथचे अध्यक्ष अशोक नाईक, सचिव संतोष हत्तरकी, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पोतदार, जिल्हा स्पोर्ट्स इन्चार्ज महेश अनगोळकर, स्पर्धा …
Read More »Recent Posts
घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
बेंगळुर : राज्यातील पीएसआय भरती घोटाळा आणि 402 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर या प्रकरणी निश्चितच कारवाई होईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कोणताही घोटाळा झाला असेल तर त्याची योग्य चौकशी करण्यात येईल. घोटाळ्यात सहभागी …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ विविध ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी
बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यात दहा ठिकाणी स्मारक उभे करण्यात यावे, यासह वस्तुसंग्रहालय आणि संशोधन केंद्र उभारण्यात यावे यासाठी सरकारने आदेश द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक आणि वस्तुसंग्रहालय तसेच संशोधन केंद्र निर्माण समितीच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta