बेळगाव : मेन रोड समर्थनगर येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी संप्रदायीक पारायण सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली ग्रंथ दिंडी नुकतीच भक्तिभावाने पार पडली. शहरातील समर्थनगर मेन रोड येथे आज शनिवारपासून येत्या सोमवार दि. 25 एप्रिलपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त समर्थनगर परिसरात काल शुक्रवारी ग्रंथदिंडी …
Read More »Recent Posts
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा : भाजप नेते प्रवीण दरेकरांची मागणी
मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमाशी बोलताना केली. मोहीत कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री मातोश्रीबाहेर हल्ला झाल्याचा आरोप भाजपने केला. राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झालेली शिवसेना या सर्व परिस्थितीवर बोलत असताना दरेकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. राज्यातील पोलीस प्रशासन आणि गृह …
Read More »काळाचा घाला! अंबेजोगाई जवळ ट्रक-क्रूझरचा भीषण अपघात, 6 जण जागीच ठार
अंबेजोगाई : अंबा कारखाना ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर नंदगोपाल दूध डेअरी जवळ ट्रक व क्रूझर गाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अपघातातील मृत सर्वजण आर्वी गावचे असल्याचे सांगण्यात येत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta