बेळगाव : कॅम्पमधील रहदारी पोलीस स्थानकात आज शांतीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत 4 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीमध्ये विनाकारण डॉल्बीचा आवाज मोठा ठेवू नये अशी सूचना करण्यात आली. त्याचबरोबर चित्ररथ मिरवणूक लवकरात लवकर आणि शांततेत संपवावे, असे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार पोलीस …
Read More »Recent Posts
कोवाड ताम्रपर्णी नदितील गाळ व अतिक्रमण काढण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोवाड व्यापारी संघटनेची मागणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ( ता. चंदगड ) बाजारपेठ व कोवाड गावात ताम्रपर्णी नदिच्या उथळ व अतिक्रमीत झालेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या पुर पुरस्थितीमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या नदिपात्रातील गाळ व अतिक्रमणे काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोवाड व्यापारी संघटनेने आज …
Read More »शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्यांनी केली पाहणी
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर जयंती आणि रमजान तिन्ही एकाचवेळी आल्याने बेळगाव पोलिसांनी काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. बेळगावात आज शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्यांनी पाहणी केली. बेळगावात शिवजयंती उत्सवासाठी क्षणगणना सुरु झाली आहे. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या अधिपत्याखाली शिवजयंतीच्या चित्ररथ मिरवणुकीची तयारी आतापासूनच उत्सव मंडळांनी सुरु केली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta