Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव साहित्य संमेलनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या 8 मे 2022 रोजी तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन …

Read More »

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी नवे वळण : जिल्हा पंचायत अध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षऱ्या!

बेळगाव : मयत संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती उजेडात येत असून या प्रकरणी आता माजी जिल्हा पंचायत अध्यक्षांचे नावदेखील चर्चेत आले आहे. हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीत करण्यात आलेल्या विकासकामांच्या कागदपत्रांवर माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यासंदर्भात जिल्हा पंचायत मुख्य …

Read More »

वारकरी मंचचे पहिले बेळगांव जिल्हाध्यक्ष सचिन नाईक

संकेश्वर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वारकरी मंचने बेळगांव जिल्हाध्यक्षपदीची धुरा संकेश्वरचे सचिन तानाजी नाईक यांच्याकडे सोपविली आहे. वारकरी मंचचे पहिले-वहिले जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन नाईक निवडले गेले आहेत. सामाजिक बांधिलकी आणि संत विचारांचा प्रभाव या गोष्टींमुळे वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हभप निलेशमहारज कोंडे-देशमुख आळंदीकर यांच्या सुचनेनुसार सचिन नाईक यांची …

Read More »