बेळगाव : हर हर महादेवचा जयघोष आणि भक्तांचा अपूर्व उत्साह या सार्या भक्तिपूर्ण वातावरणात बेळगाव तालुक्यातील हलगा गावची श्री कलमेश्वर देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. बेळगाव तालुक्यातील हलगा या गावात सालाबादप्रमाणे श्री कलमेश्वर यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेच्या निमित्ताने इंगळ्या कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य भक्तांनी …
Read More »Recent Posts
चौथ्या लाटेची भीती; सरकारकडून खबरदारी : आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर
बेंगळुर : दिल्ली आणि इतर राज्यांत कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सर्व प्रकारची खबरदारी सरकारने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बुधवारी बंगळुरात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, दिल्लीसह काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर …
Read More »गुणरत्न सदावर्ते आता कोल्हापूरला पोहोचणार; पोलीसांना मिळाला ताबा
कोल्हापूर : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता कोल्हापूर पोलीसांना मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता सातार्यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता कोल्हापूरला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta