निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील रहिवासी मनीषा सुनील शेवाळे यांना 25 डिसेंबर 2021 रोजी कर्नाटक राज्य ग्रामीण शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. सामाजिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जोल्ले उद्योग समूहातर्फे आयोजित ’भीमपर्व’ या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री …
Read More »Recent Posts
कुसनाळला घराचे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत
अथणी : वादळी पावसामुळे घरावर झाडे पडून व पत्रे नुकसान झालेल्या कुसनाळ (ता. कागवाड) येथील पाच जणांना आर्थिक मदत दिली. श्रीमंत पाटील फाऊंडेशनच्यावतीने कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी प्रत्येकाकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. कागवाड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक घरांवर झाडे पडून व …
Read More »कुसनाळला मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी
अथणी : कृष्णा नदीला महापुरानंतर बुडणार्या कुसनाळ गावचे स्थलांतर केले आहे. येथील मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, कामाला प्रारंभ झाला. याचा शुभारंभ कागवाडचे आ. व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर बुडणारे कुसनाळ गावचे स्थलांतर व्हावे, अशी अपेक्षा आ. श्रीमंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta