प्रगतिशील लेखक संघाचे संमेलन यशस्वी करण्यासाठी पाठिंबा : खानापूर, जांबोटी, चंदगड, निपाणी, बाची, तुरमुरी, बेळगुंदी, सांबरा, उचगाव, कडोली, निलजी, मुतगा, कंग्राळी बीके, कंग्राळी के एच, खानापूर, काकती होनगा, कावळेवाडी जागृती बेळगांव : भाषा हा माणसाचा आत्मा असून तो समाजापासून वेगळा करता येत नाही. साहित्य माणसाला सहित शिकविते. समाजातील कोणताही बदल …
Read More »Recent Posts
शांता शेळके जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून बाग परिवाराचा स्तुत्य कार्यक्रम
बेळगाव : बेळगावच्या बाग परिवाराचा काव्य वाचनाचा बहारदार कार्यक्रम रामदेव गल्लीतील गिरिश कॉम्प्लेक्सच्या भगतसिंग हॉलमध्ये मोठ्या उत्साहाने पार पडला. निमीत्त होते जेष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे! शांता शेळकेंच्या विपुल साहित्या पैकी काही निवडक गिते, कविता आणि ललित लेख अशा साहित्याचे सादरीकरण बाग परिवारातील कवींनी करुन मनमुराद आस्वाद घेतला …
Read More »बेळगावात जायंट्स भवनासाठी भरीव मदत करू
आमदार अभय पाटील यांचे आश्वासन बेळगाव : बेळगावातील सामाजिक कार्यात जायंट्स सेवाभावी संस्थेने आपले वेगळेपण जपले आहे. संस्थेच्या वाटचालीला माझ्या नेहमीच शुभेच्छा आहेत. बेळगावातील जायंट्स भवनासाठी आमदार फंडातून भरीव मदत करू, असे आश्वासन आमदार अभय पाटील यांनी दिले आहे. जायंट्स ग्रुप बेळगाव मेन नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी संपन्न झाला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta