बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला विषय आहे. महाजन अहवालच अंतिम असल्याची गरळ खासदार जगदीश शेट्टर यांनी ओकली असून या वक्तव्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, बेळगावचे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. विभाजन झाल्याने विकास कामांना गती मिळेल. सीमाप्रश्नी विचारले असता म्हणाले, सीमाप्रश्न …
Read More »Recent Posts
भारताला शांतता, स्वसंरक्षण कसे करायचे याचे चांगले ज्ञान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभाग बंगळूर : भारताला शांतता कशी राखायची आणि स्वतःचे रक्षण कसे करायचे हे माहित आहे, असे पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २८) सांगितले. युद्धभूमीवर भगवद्गीतेचा उपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख करत पंतप्रधानानी, शांतता राखण्यासाठी आणि सत्याचे समर्थन करण्यासाठी अत्याचाऱ्यांना नष्ट …
Read More »आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, निलंबनाचे आदेश…
कोल्हापूर : काल ठाकरे शिवसेने नेते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेवर बोट ठेवल्यानंतर आज आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महिनाभराहून अधिक काळ शस्त्रक्रिया रखडणार असतील तर लोकांनी काय रस्त्यातच मरावेत का, असा उद्विग्न प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. कामचुकार वैद्यकीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta