Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

रणकुंडये येथे घरात घुसून एकाचा खून

बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घरावर हल्ला करून तोडफोड करत एकावर धारधार शस्त्राने हल्ला करत खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील रणकुंडये येथे घडली आहे. शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेमध्ये रणकुंडये गाव हादरले आहे. नागेश भाऊसाहेब पाटील वय 32 असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून …

Read More »

मंडोळी येथे विविध देवस्थान निर्मिती कामकाजाचा शुभारंभ

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मंडोळी या गावात 1 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चातून विविध देवस्थान जीर्णोद्धार कामकाजाचा भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते नुकताच पार पडला. मंडोळी गावात असलेल्या पुरातन देवस्थानांच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील भाजप सरकारप्रमाणेच ग्रामीण भागाच्या विकासाचा पण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतला आहे. भाजप …

Read More »

कोल्हापूर : पुलाची शिरोली येथे विद्यार्थ्याची आत्महत्या, शाळा अध्यक्ष, मुख्याध्यापकांवर गुन्हा

शिरोली (एमआयडीसी) पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे आर्यन हेरंब बुडकर (वय 16) या विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपत जनार्दन पाटील व मुख्याध्यापिका गीता गणपत पाटील यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आर्यनला किरकोळ कारणावरून अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ व शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे त्याचे मानसिक …

Read More »